बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांपर्यंत बाळाला केवळ आईचे दूध द्यावे असे बहुतेक बालरोगतज्ञ सुचवतात, तसेच जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा तशी शिफारस केलेली आहे. परंतु काही बाळांना फॉम्युला देण्याची गरज भासू शकते. जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात, बाळाचे वजन तिप्पट वाढेल. अशा प्रकारे, त्यांना जन्मापासूनच बाळांना सर्व आवश्यक पोषक तत्त्वे मिळणे अत्यावश्यक असते. ह्या टप्प्यावर मुलांसाठी महत्वाची पोषक तत्वे तुमच्या […]