स्त्रीची प्रजननक्षमता तिच्या वयाशी निगडित असते. स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर वयाचा काय परिणाम होतो, तसेच वयाच्या विशीत, तिशीत आणि चाळीशीत गरोदर राहण्याचे फायदे आणि तोटे माहिती करून घेऊयात. वय आणि स्त्रीची प्रजननक्षमता वयाचा स्त्रीच्या प्रजननक्षमतेशी संबंध असतो. काळ कुणासाठीच थांबत नसतो, त्यामुळे वय वाढत राहते आणि वयाच्या विशीत गरोदर राहणे जितके सोपे असते तितके ते नंतर रहात […]