बाळांची त्वचा संवेदनशील असते आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अद्याप पूर्णतः विकसित झालेली नसते. त्यामुळे बाळाच्या त्वचेला संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. त्यात जर हवामानाची परिस्थिती प्रतिकूल असेल तर, बाळांच्या त्वचेवर फोड किंवा पुरळ उठू शकते. ह्या परिस्थितीत आणखी वाढ होऊ नये म्हणून योग्य स्वच्छता बाळगणे आणि बाळाची त्वचा थंड ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही बाळासाठी […]