जेव्हा गर्भनिरोधक पर्याय निवडण्याची वेळ येते तेव्हा बरीचशी जोडपी मोठ्या प्रमाणात कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या निवडतात. कंडोमचा अपयशाचा दर जास्त असतो तर, गर्भनिरोधक गोळ्या ह्या हॉर्मोन्सने बनलेल्या असल्याने त्या स्त्रीच्या शरीरातील हार्मोनल बॅलेन्समध्ये व्यत्यय आणतात. इतर नैसर्गिक आणि संप्रेरक–मुक्त पर्याय जसे की इम्प्लांट्स आणि इंट्रायूटरिन डिव्हाइस (आययूडी) महिलेच्या गर्भाशयाच्या आत दीर्घकाळ राहतात, त्यामुळे आवश्यक असल्यास […]