तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यात प्रवेश केला आहे आणि तुम्ही लवकरच तुमच्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांची ह्या जगात येण्याची अपेक्षा करीत आहात. आपल्या बाळांना पाहण्याचा विचार तुम्हाला खूप चिंताग्रस्त करत असेल, परंतु घाबरू नका. काही खोल श्वास घ्या आणि शांत व्हा. गरोदरपणाच्या प्रत्येक टप्प्यावर बदल होतील. यातील काही बदल अंदाजे असतील तर काही आश्चर्यकारक […]