पूर्वीपासून विविध आजारांवर उपचार करण्यासाठी इसेन्शिअल ऑईल्स वापरली जात आहेत. ह्या तेलांमध्ये विविध औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. श्वसनाच्या समस्यांवर घरगुती उपाय म्हणून वापरले जाणारे असेच एक तेल म्हणजे निलगिरीचे तेल होय. ह्या तेलामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म आहेत. ह्या तेलाचे विविध फायदे आहेत. जर तुमच्या बाळाला सर्दी किंवा कफ होत […]