गरोदरपणात स्त्रियांनी काय खावे याची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण गर्भारपणात त्यांचे शरीर नाजूक असते आणि काही खाद्यपदार्थांमुळे प्रतिकूल प्रतिक्रिया येऊ शकते. प्रत्येक तिमाहीमध्ये बाळासाठी आवश्यक असणारी चरबी, प्रथिने आणि महत्वपूर्ण जीवनसत्वे बदामामध्ये असतात. आहारात योग्य प्रमाणात बदामाचा समावेश केल्यास निरोगी गर्भधारणा होण्यास नक्कीच मदत होईल. व्हिडिओ: गरोदरपणात बदाम खाणे फायदेशीर आहे का? गरोदरपणात बदामच्या […]