गर्भाशयाच्या मुखातून येणाऱ्या चिकट स्त्रावाच्या प्रमाणावर आणि गुणवत्तेवर लक्ष ठेवल्यास ओव्यूलेशन केव्हा होणार आहे हे समजण्यास मदत होईल. ह्या माहितीची मदत तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी होईल. ओव्यूलेशनवर लक्ष ठेवण्यासाठी गर्भाशयाच्या मुखातून येणाऱ्या ह्या चिकट स्तरावाविषयी वाचा. गर्भाशयाच्या मुखाचा श्लेष्मा म्हणजे मासिक पाळीच्या विविध टप्प्यावर गर्भाशयाच्या मुखात तयार होणारा द्रवपदार्थ होय. मासिकपाळीच्या दिवसानुसार प्रत्येक निरोगी स्त्रीच्या गर्भाशयाच्या […]