विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झालेली आहे. त्यामुळे गर्भधारणा आणि प्रसूतीचे सखोल निरीक्षण करणे डॉक्टरांना शक्य झाले आहे. ह्या सुविधांमुळे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टर हवे तिथे हस्तक्षेप सुद्धा करू शकतात. गर्भारपण, प्रसूती आणि बाळाच्या जन्मादरम्यान बाळावर लक्ष ठेवण्याची अशीच एक प्रक्रिया आहे तिला इंग्रजीमध्ये ‘फिटल मॉनिटरिंग‘ असे म्हणतात. गर्भाचे निरीक्षण (फिटल मॉनिटरिंग) म्हणजे […]