हे गर्भारपण तुम्हाला थोडे वेगळे वाटत आहे का? तुम्हाला तुम्ही तीन जीवांसाठी खात आहात असे वाटतेय का? किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींनी आणि कुटुंबातील सदस्यांनी सांगितलेल्या गरोदरपणाच्या लक्षणांपेक्षा तुम्हाला जाणवणारी लक्षणे अधिक तीव्र आहेत का? गरोदर असलेल्या स्त्रियांना असे खूप प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. परंतु शरीरातील एचसीजी पातळीवरून तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. एचसीजी पातळी जास्त असेल […]