नवजात बाळाची त्वचा मऊ आणि नाजूक असते. परंतु बाळाच्या त्वचेवर पुरळ उठण्याची शक्यता असते. एक पालक म्हणून, बाळाच्या चेहऱ्यावर पुरळ दिसल्यास तुम्हाला काळजी वाटू शकते. परंतु काळजी करण्याचे कारण नाही. बाळाच्या त्वचेवरील बहुतेक पुरळ निरुपद्रवी असतात. त्यावर उपचारांची गरज नसते, ते आपोआप नाहीसे होतात. परंतु, जर हे पुरळ आपोआप नाहीसे झाले नाहीत तर तुम्ही काही […]
गर्भारपणाच्या ३८व्या आठवड्यात बाळ खाली ओटीपोटाकडे सरकते आणि बाळाचा दाब खूप संवेदनशील अशा वेगवेगळ्या मज्जातंतूंवर पडतो. त्यामुळे गर्भवती आईला पाय आणि योनी जवळच्या भागात वेगवेगळ्या संवेदना जाणवतात. होय, आई ह्या काळात खूप वेगवेगळ्या अनुभवांमधून जात असते. बाळाचा जन्म आता केव्हाही होऊ शकतो आणि त्यामुळे निवांत आणि आरामात राहण्याचा प्रयत्न करणे हे सर्वात उत्तम. गर्भारपणाच्या ३८व्या […]
गर्भारपण म्हणजे तुम्हाला मिळालेला एक आशीर्वाद आहे. तुम्ही तुमच्यापेक्षा तुमच्या बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी काळजी घेत असता. नववा महिना म्हणजे तिसऱ्या तिमाहीचे, प्रसूतीच्या आधीचे काही दिवस होय. त्यामुळे ह्या कालावधीत तुम्हाला जितके जास्त निवांत राहून आराम करता येईल तितका करा. तुम्हाला हालचाल करताना जड आणि अस्वस्थ वाटेल, परंतु तुमच्या बाळाला भेटण्याची ओढ आणि उत्साह […]
गरोदर स्त्रीच्या पोटात बाळाचा विकास होत असताना तिच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. जर तुम्ही गरोदर असाल, तर तुमचे पोटातील बाळ मोठे होत असताना तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या हालचाली जाणवतील. जसजसे तुमचे गर्भारपणाचे दिवस सरतील तसे ह्या हालचाली अधिक तीव्र होतील. बाळाचे पाय मारणे तुम्हाला जाणवू शकते तसेच त्यासोबत तुम्हाला पोटात पेटके सुद्धा जाणवतील. बाळ आतून […]