अभिनंदन! तुमचे बाळ आता १३ आठवड्यांचे आहे आणि तुम्हाला आता मातृत्वाची सवय झालेली आहे. रात्रीची झोप नीट न मिळणे, आपल्या बाळाला दिवसा किंवा रात्री केव्हाही स्तनपान देणे आणि बाळाला शौचास झाल्यास ते स्वच्छ करणे इत्यादींमुळे तुम्हाला जाणवले असेल की आई होणे सोपे नाही. हो ना ? परंतु आम्हाला माहित आहे की तुमचे तुमच्या छोट्या बाळावर […]
तुम्हाला वाटेल की रोज एक ग्लास दूध प्यायल्याने किंवा चीज खाल्ल्याने तुमची कॅल्शियमची गरज पूर्ण होण्यास मदत होऊ शकते, परंतु ते अंशतः खरे आहे. दूध आणि चीज हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत असले तरी, ते तुमच्या कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाहीत कारण आता तुम्ही गर्भवती आहात. तुमच्या पोटात वाढणाऱ्या लहान बाळांच्या हाडांच्या आणि दातांच्या निरोगी […]
स्त्रियांमध्ये योनीमार्गातून पांढरा पाणीदार स्त्राव होतो त्याला व्हजायनल ल्युकोरिया असेही म्हणतात, हा स्त्राव अगदी सामान्य आहे. तारुण्यात प्रवेश केल्यापासून ह्या स्रावास सुरुवात होते आणि रजोनिवृत्ती संपेपर्यंत हा स्त्राव राहतो. ह्या स्रावाचे प्रमाण प्रत्येक स्त्रीमध्ये बदलत असते आणि सामान्यतः मासिक पाळीच्या दरम्यान हे प्रमाण वाढते. पाण्यासारखा स्त्राव हे निरोगी योनीचे प्रतीक आहे कारण त्यामधून जीवाणू बाहेर […]
छोले (काबुली चणे) खायला कुणाला आवडत नाहीत? ह्या डिशचा आपण सर्वजण आनंद घेतो. परंतु जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा तुम्ही काय खात आहात ह्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. छोले म्हणजेच काबुली चणे हा त्यापैकीच एक अन्नपदार्थ आहे. गरोदरपणात पहिल्या ते तिसर्या तिमाहीदरम्यान तुम्ही तुमच्या आहाराबाबत जागरुक असणे आवश्यक आहे. परंतु ह्याचा अर्थ तुम्ही छोले खाणे […]