लहान मुलांच्या निरोगी वाढीसाठी आणि विकासासाठी अखंड झोप हा महत्त्वाचा घटक आहे. पण जर तुमच्या मुलाला नीट झोप लागत नसेल तर त्यामागचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. झोपेत असताना तुमच्या लहान मुलाच्या डोक्याला घाम येत असल्यास, त्यामुळे अस्वस्थता येऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या मुलाला चांगली झोप घेण्यास त्रास होऊ शकतो. तुमच्या लहान मुलाला रात्री घाम […]
हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचा सण हा अत्यंत शुभ मानला जातो, हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ह्या वर्षी अक्षयतृतीया २२ एप्रिल रोजी आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. ह्या दिवशी केलेले चांगले काम हे अक्षय असते असे मानले जाते. देशभरात हा सण उत्साहात साजरा केला जातो. ह्या सणानिमित्त आपल्या […]
यशोदा आणि नंदलाल जसे आपल्या कान्हाला वेगवेगळ्या नावानी हाक मारत होते तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला वेगवेगळ्या छान छान नावांनी हाक मारू शकता. कृष्णासारखेच तुमच्या लाडक्या बाळाचे सुद्धा असंच एखादे छानसे नाव असायला हवे नाही का? ज्यामुळे तुमच्या लिटिल चॅम्पची सुद्धा ओळख तयार होऊ शकेल. बाळाच्या जन्मानंतर बाळाचे आईबाबा बाळासाठी वेगवेगळ्या योजना तयार करीत असतात. […]
बाळाचा जन्म होतो त्या क्षणापासून पालकांना नेहमीच आपली मुले वाढताना बघण्यात आनंद वाटतो. आईचं आपल्या मौल्यवान आणि गोंडस बळावर बारीक लक्ष असते, विशेषतः ते बाळ जेव्हा वेगवेगळे अन्नपदार्थ खाण्यास सुरुवात करते तेव्हा! सफरचंद तुमच्या बाळाला घनपदार्थांची ओळख करून देण्यासाठी एक चांगले फळ आहे. सफरचंद पचनास सोपे आहे आणि कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. […]