झिंक ऑक्साईड हा एक घटक आहे जो बर्याच व्यावसायिक डायपर रॅश क्रीम मध्ये सामान्यपणे आढळतो. परंतु बऱ्याच पालकांना प्रश्न पडू शकतो – ‘झिंक ऑक्साईड माझ्या बाळासाठी सुरक्षित आहे का’? झिंक ऑक्साईड आपल्या बाळासाठी किती सुरक्षित आहे याबद्दल काही समर्पक तथ्ये आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात. झिंक ऑक्साईड म्हणजे काय? झिंक ऑक्साईड एक पांढरा खनिज पदार्थ […]
तुम्हाला तुमचे होणारे बाळ खूप हुशार असावे असे वाटते का? नाही, आम्ही गमंत करत नाही. लहानपणीच बाळाचा संज्ञात्मक विकास झाल्यास आयुष्यभरासाठी त्याचा उपयोग होतो. तुमच्या हुशार बाळासाठी तुम्ही पोषक वातावरण निर्माण करता. बाळाला त्यामुळे लवकर यश मिळण्यास मदत होते. बाळाच्या हुशारीसाठी लवकर प्रयत्न केल्याने बाळाला शाळेच्या अभ्यासासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही. त्याचा शैक्षणिक प्रवास […]
अभिनंदन! तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यात पोहोचला आहात आणि तुमचा साहसी प्रवास सुरू झाला आहे! गरोदरपणात, तुमचे शरीर बर्याच बदलांमधून जाईल आणि जर तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असाल तर हे बदल अधिक स्पष्ट होतील. जरी पाचव्या आठवड्यांत महिलांना जुळी किंवा त्याहून अधिक बाळे होणार आहेत की नाही हे माहित नसले तरी, अनेक […]
मुलांना वारंवार सर्दी होते आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे मुलांची प्रतिकार यंत्रणा तितकीशी परिपक्व झालेली नसते. सर्दीला कारणीभूत असलेल्या २०० विषाणूंपैकी एकाही विषाणूशी बाळाचा संपर्क आला तर बाळाला सर्दी होते. अत्यंत गरज असल्याशिवाय नवजात बाळाला किंवा लहान मुलांना सर्दीसाठी औषध देण्याची शिफारस केली जात नाही. जोपर्यंत डॉक्टर्स औषधे घेण्यास सांगत नाहीत तोपर्यंत ह्या लेखात सांगितलेले […]