अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी मीठ आणि साखर वापरले जाते. परंतु मीठ आणि साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने प्रौढ आणि मुलांमध्ये गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, प्रौढांनी दररोज मीठाचे सेवन १/४ ते १ चमचा इतके मर्यादित ठेवले पाहिजे. दिवसाकाठी साखरेचा वापर ६ चमच्यांपर्यत मर्यादित असावा. बाळांसाठी मीठ आणि साखर टाळावी कारण […]
अभिनंदन, तुम्ही गर्भवती आहात! तुम्ही ह्या बातमीमुळे जरी रोमांचित झाला असाल तरी त्याबरोबरच अनेक विचार तुमच्या मनात येत असतील! तुम्हाला गरोदरपणाविषयी सगळं काही माहित करून घेण्याची उत्सुकता आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ह्या प्रवासास सुरुवात करता तेव्हा दररोज अनेक गोष्टीचा तुम्हाला उलगडा होणार आहे. इथे गरोदरपणात पडणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आहेत, तसेच गरोदरपणात काय […]
उवा ह्या परजीवी आहेत. उवा म्हणजे तुमच्या डोक्याच्या त्वचेवर वाढणारे छोटे किडे होय आणि जिवंत राहण्यासाठी ते रक्ताचे शोषण करतात. उवांचा आकार १ मिमी ते ३ मिमी इतका असतो म्हणजेच त्या दिसणे खूप अवघड असते. प्रत्येक उ पूर्णपणे वाढण्यासाठी ६–१४ दिवस लागतात. ह्या काळात मादी अंडी घालते. प्रत्येक अंडे १ आठवडा ते १० दिवसात फुटते. […]
आता तुम्ही नऊ महिन्यांनंतर एका सुंदर बाळाची आई झाल्या आहात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच बाळाला आपल्या हातांमध्ये घेता, तेव्हा ती भावना जादुई आणि स्वप्नवत असते. आता बाळाचे फीचर्स, बाळाची मऊ त्वचा आणि केस देखील तुमच्या लक्षात येतील. काही माता आपल्या नवजात बाळाच्या त्वचेवरचे केस पाहून काळजी करू शकतात, परंतु काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण बाळाच्या […]