मंजिरी एन्डाईत
- August 9, 2023
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. येत्या १५ ऑगस्ट रोजी आपण ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. ह्या दिवशी भारतामध्ये सगळी कडे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जातो. शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ शाळांमध्ये देशभक्तीपर गीते, निबंधलेखन, देशभक्तीपर कवितांचे गायन […]