योनीमार्गातून होणाऱ्या रक्तस्रावाचे किंवा हलक्या रक्तस्रावाचे कारण माहिती नसते तेव्हा चिंता वाटते. जर तुम्ही गर्भवती असताना हलके डाग दिसले तर ते गंभीर समस्येचे कारण असू शकते. तथापि, ह्यास सामोरे जाण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे ह्या रक्तस्रावाची कारणे, परिणाम आणि गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या रक्तस्रावावर उपचारांची माहिती करून घेणे हा होय. योनीमार्गातून रक्तस्त्राव होणे किंवा हलके डाग पडणे […]