गरोदरपणात संप्रेरकांमध्ये होणाऱ्या लक्षणीय बदलांमुळे तुमच्या हिरड्या खूप संवेदनशील बनतात. त्यामुळे दात घासताना आणि फ्लॉसिंग करताना त्रास होतो. दातांच्या ह्या समस्येमुळे तुमच्या परिपूर्ण गरोदरपणाला धोका पोहचू शकतो कारण दातांच्या ह्या त्रासामुळे रक्तस्त्राव, दातांना सूज येणे आणि हिरड्या मऊ पडणे इत्यादी परिणाम होऊ शकतात. जर तुम्हाला दातदुखी आणि हिरड्यांचा आजार असेल तर तुमची मुदतपूर्व प्रसूती होण्याचा […]