गरोदरपणात शरीरात असंख्य बदल घडत असतात. काही बदल तुम्हाला माहिती असतात आणि काही तुम्हाला आश्चर्यचकित करतात. सामान्यतः शौच हलक्या तपकिरी रंगाचे असते.तुम्ही आदल्या दिवशी काय खाल्ले आहे ह्यानुसार तुमच्या शौचाच्या रंगाच्या छटा बदलू शकतात. परंतु काही स्त्रियांना हिरव्या रंगाचे शौचास होते. विशेषत: स्त्रियांना त्यांच्या पहिल्या गरोदरपणात त्यांच्या शौचाचा रंग हिरवा झाला असल्याचे आढळून येतो. शौचाचा रंग हिरवा […]