आपलं बाळ वाढताना पाहणे म्हणजे अगदी आनंददायी अनुभव असतो. पालक म्हणून बाळाच्या विकासाची प्रक्रियेवर लक्ष ठेवणे हे आवडू शकते. तथापि, प्रत्येक मूल हे वेगळे असते आणि विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर पोहोचण्यासाठी विशिष्ठ वेळ घेते. पालक म्हणून आपण एक लक्षात घेतले पाहिजे की विकासाचा एखादा टप्पा पार करणे म्हणजे काही तुमच्या बाळाने भाग घेतलेली शर्यत नव्हे. थोडं […]