आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे. एकविसाव्या शतकात, समाजातील सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित आणि संबंधित कौशल्ये, दृष्टीकोन आणि ज्ञानाने सुसज्ज अशी लोकसंख्या आवश्यक आहे. न्याय्य समाजव्यवस्था निर्माण करण्यात शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारताची लोकसंख्या सुमारे १.३२ अब्ज आहे. वाढत्या गरजा व मागण्यांनुसार या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये गेल्या काही वर्षांत बराच बदल घडवून आणला […]