नाक चोंदलेले असल्यास ते एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरू शकते. यामुळे श्वास घेणे कठीण होते, आणि वाहणाऱ्या नाकामुळे निराशा येऊ शकते. त्याचप्रमाणे, बाळांना सुद्धा नाक चोंदलेले असल्यास बरीचशी अस्वस्थता येते, त्यामुळे त्यांना रात्रीची झोप नीट लागत नाही. बाळांना काय त्रास होतो आहे हे ते व्यक्त करू शकत नसल्यामुळे, अवरोधित नाकाची लक्षणे ओळखणे आणि त्यानुसार […]