मुलांच्या आयुष्यातील पहिल्या वर्षामध्ये रांगणे हा सर्वात महत्वाचा विकासात्मक टप्पा आहे आणि चालण्याच्या मार्गावरील तो पहिला टप्पा आहे. रांगण्यामुळे बाळ फक्त स्वतःचे स्वतः उठून बसत नाही तर त्यामुळे बाळाला शरीराचे संतुलन सांभाळता येते तसेच शरीराचे संतुलन राखून बाळ पुढे सरकते आणि स्नायू मजबूत होतात. लहान बाळे रांगायला साधारणपणे केव्हा सुरुवात करतात? बहुतेक बाळे ७ ते […]