हल्ली मुले टेलिव्हिजन आणि संगणकासमोर खूप वेळ घालवतात, तरीही त्यांना जगात काय चालू आहे ह्याची माहिती नसते. टी.व्ही. वर मुले कार्टून बघतात, आणि हातात मोबाइल फोन असेल तर, किंवा ते संगणक वापरत असतील तर नवीन गेम शोधतात. आत्ता तुम्हाला ही गम्मत वाटत असेल, पण तुम्हाला हे लक्षात आले पाहिजे की असेच मुलांना इलेक्ट्रॉनिक वस्तुंना चिकटून […]