गरोदरपणात खूप भावनिक आंदोलने होत असतात – ह्या भावनांमध्ये आनंद, चिंता किंवा कधी कधी खूप उत्साह अशाप्रकारच्या संमिश्र भावना असतात. ह्या भावनिक आंदोलनांचा परिणाम शरीरावर सुद्धा होतो आणि त्यामुळे तुम्ही गरोदरपणात तुमच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देणे महत्त्वाचे असते. तुम्ही पौष्टिक आहार घेऊन नियमित व्यायाम केल्यास तुमचे बाळ सुद्धा निरोगी राहील. व्हिडिओ: गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीतील आहार: […]