तुमचा गरोदरपणाचा १८वा आठवडा सुरु झाल्यावर तुमचे डॉक्टर तुमच्या तुमच्या पोटातील बाळाची वाढ आणि विकास पडताळून पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घेण्यास सांगू शकतात. काही स्त्रिया ह्या स्कॅन द्वारे पहिल्यांदा आपल्या पोटातील बाळाला बघू शकतात तर काही स्त्रियांचे आधी अल्ट्रासाऊंड झालेले असू शकते. ह्या लेखामध्ये, गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड बद्दल तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत अशा […]