गर्भारपणाची तिसरी तिमाही, म्हणजे तुमच्या गर्भारपणाच्या शेवटचा टप्पा. ज्या दिवसाची तुमची आतुरतेने वाट पाहत होतात त्याकडे तुम्ही हळू हळू जात आहात. तुम्ही आणि तुमचे बाळ खूप साऱ्या बदलांमधून जात आहात. तुमचा आकार वाढू लागतो, आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला डाएटवर जाण्याची इच्छा होऊ शकते. डाएट करण्यापेक्षा ह्या टप्प्यावर तुमचा आहार कसा संतुलित राहील ह्याकडे तुम्ही […]