गरोदरपणात, स्त्रीच्या पौष्टिक गरजा पूर्ण करू शकतील आणि तोंडाला चव येईल अश्या अन्नपदार्थांची निवड त्या स्त्रीने केली पाहिजे. गरोदर असताना पौष्टिक फळे आणि भाज्या खाणे महत्वाचे आहे. त्यामुळे गरोदरपणात स्त्रीला पौष्टिक घटक मिळतात. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीपासून तुम्ही या फळाचा आहारात समावेश करू शकता कारण त्यातून मिळणारे पौष्टिक घटक तुमच्या बाळाच्या विकासात मदत करतील. गरोदरपणात डाळिंब […]