आतापर्यंत तुम्ही गरोदरपणातील सर्व अडथळे पार केलेले आहेत. तुमच्या शरीरात आणि जीवनशैलीत अनेक बदल झाल्यानंतर आता तुम्ही गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच तिसऱ्या तिमाहीत पोहोचला आहात! तुमची प्रसूतीची तारीख आता जवळ आलेली आहे. तुम्ही लवकरच तुमच्या बाळाला मांडीवर घेणार आहात. तुमच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये बाळाची वाढ कशी होते आहे हे पाहण्यासाठी डॉक्टर तुम्हाला स्कॅन करण्यास सांगतील. प्रत्येक […]