गरोदरपणाची दुसरी तिमाही म्हणजे, गरोदरपणाच्या १३ ते २८ आठवड्यांच्या मधला किंवा ४ थ्या ते ७ व्या महिन्यातला कालावधी होय. दुसऱ्या तिमाहीत तुम्हाला तुमच्या शरीरात काही तीव्र बदल दिसून येतील. त्या बदलांपैकी सहज लक्षात येणारा बदल म्हणजे पोटाचा वाढलेला आकार. दुसऱ्या तिमाहीमध्ये शारीरिक निर्बंधांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे पहिल्या तिमाहीमध्ये तुम्ही करत असलेले व्यायाम तुम्ही […]