मोत्यासारख्या शुभ्र दातांमुळे तुमच्या बाळाचे हास्य आणखीनच मोहक होईल. भविष्यात दातांच्या कोणत्याही गंभीर समस्या टाळण्यासाठी तुम्ही सुरुवातीपासूनच त्याच्या दातांची काळजी घेणे हे तुमचे काम आहे. लहानपणापासूनच दातांच्या स्वच्छतेचे नियमित रुटीन असल्यास तुमच्या मुलाला दातांच्या स्वच्छतेची सवय लागते. त्यामुळे दातांची कीड टाळता येते. तसेच दातांचे पोषण आणि वाणीच्या विकासातील कोणतीही समस्या टाळता येऊ शकते. तुम्ही तुमच्या […]