बरेच लोक जंत संसर्गासाठी ‘रिंगवर्म’ हा शब्द वापरतात, परंतु तेचूक आहे . रिंगवर्म म्हणजे नायटा हा त्वचा किंवा टाळूवर होणारा अत्यंत संसर्गजन्य असा बुरशीजन्य संसर्ग आहे. हा संसर्ग गरोदरपणात होणे अगदी सामान्य आहे. वैद्यकीय भाषेत नायट्याला टिनिआ किंवा डर्माटोफिटोसिस म्हणतात. हा संसर्ग शरीरातील कोणत्या भागावर झाला आहे त्यानुसार त्याचा प्रकार अवलंबून असू शकतो. उदा: टिना […]