योग्य पोषण ही निरोगी गर्भारपणाची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच, जर तुम्हाला बाळ हवे असेल तर तुमचे शरीर उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्ही आवश्यक असापूरक आहार घेणे गरजेचे आहे. गर्भधारणेचा प्रयत्न करणार्या स्त्रियांना फॉलिक ऍसिड घेण्यास सांगितले जाते. फॉलिक ऍसिड हे लाल रक्तपेशी तसेच डीएनएच्या निर्मितीमध्ये मदत करते. फॉलिक अॅसिड घेतल्याने गरोदर स्त्रियांना फायदे […]