तुमच्या गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यापर्यंत, विशेषत: जेव्हा तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांची अपेक्षा करीत असता, तेव्हा तुमच्यामध्ये आणि तुमच्या बाळांमध्ये असंख्य बदल होत असतात. ह्या बदलांमुळे केवळ तुमचे वजन व पोटच वाढत नाही तर कधीकधी थकवा देखील जाणवतो. तुमची ऊर्जेची पातळी पूर्वीसारखी नियमित करणे तुमच्यासाठी अवघड होऊ शकते. परंतु ह्या टप्प्यावर सक्रिय जीवनशैली राखणे आवश्यक […]