तुमच्या बाळाच्या जन्माला आता जवळजवळ एक महिना होत आला आहे आणि तुम्ही गेले महिनाभर त्याची काळजी घेत आहात. बाळाला दूध पाजणे, झोपवणे आणि त्याच्याशी खेळणे हे चक्र बऱ्याच कालावधीपासून सुरु असेल. तुमच्या बाळाची वाढ वेगाने होत आहे आणि काही वर्षातच बाळाचे रूपांतर छोट्या मुलीमध्ये किंवा मुलामध्ये होणार आहे. ४ आठवड्यांच्या बाळाचा विकास सुमारे एका महिन्यात, […]