Close
App logo

ऍप युजर्स साठी शॉपिंग ऑफर्स आणि पेरेंटिंग बदद्ल माहिती

Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘घ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ८० नावे

‘घ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ८० नावे

‘घ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ८० नावे

तुम्ही तुमच्या मुलासाठी अक्षरावरून एखादे छानसे नाव शोधत आहात का? तुम्ही सुद्धा तीच जुनी नावे ऐकून कंटाळला आहात का आणि म्हणूनच तुमचा बाळासाठी थोड्या वेगळ्या, मॉडर्न नावाच्या शोधात आहात का? जर ह्याचे उत्तर हो असे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाचे नाव सर्वात वेगळे आणि आकर्षक असावे जे ऐकायला चांगले वाटेल. त्यामुळे आम्ही तुमच्या बाळासाठी अक्षरावरून वेगळ्या प्रकारची नावे सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. ही नावे तुम्हाला आणि दुसऱ्यांना सुद्धा आवडतील. ह्या लेखामध्ये आम्ही तुमचा नावाचा शोध सोपा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तुम्ही हा लेख जरूर वाचा.

अक्षरावरून सुरु होणारी मुलांची नावे

इथे तुमच्या साठी अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावाची यादी दिलेली आहे, तुम्ही ह्या लेखाची मदत घेऊन तुमच्या बाळासाठी एखादे छानसे नाव निवडू शकता.

अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
घज़रत खूप, जास्त हिन्दू
घनस्यामा ढगासारखा हिन्दू
घनेंद्रा इंद्र देव हिन्दू
घनानंद आकाशासारखा , विशाल हिन्दू
घनाम्बू पाऊस हिन्दू
घनसार शुभ, सुगंधित, पवित्र हिन्दू
घम्जेह साहस, निर्भयता हिन्दू
घायन आकाश, अंबर, गगन हिन्दू
घियस संकटांपासून मुक्त, संकटकाळात मदत करणारा हिन्दू
घावत् मदत करणारा, रक्षक, उत्तराधिकारी हिन्दू
घत्रिफ नेता, बहादुर हिन्दू
घटूल ट्यूलिप, एक फूल हिन्दू
घर्चेत ध्यान हिन्दू
घर्चीन आत हिन्दू
घँसयं भगवान कृष्ण या काळे मेघ हिन्दू
घनिं यशस्वी हिन्दू
घनेश श्री गणेश हिन्दू
घनश्याम श्रीकृष्ण, काळे मेघ हिन्दू
घन्नम युवापुरुष हिन्दू
घनेंद्रा इंद्र हिन्दू
घनी श्रीमंत, समृद्ध हिन्दू
घनानंद आनंद हिन्दू
घम मौल्यवान दगड, नगीना हिन्दू
घखटाले बलवान, शक्तिशाली हिन्दू
घस्सन तरुण, उत्साह हिन्दू
घात पाऊस हिन्दू
घोर्ज़ांग प्रगति हिन्दू
घियात संकटात मदत करणारा, उत्तराधिकारी, दयाळू हिन्दू
घुतयफ श्रीमंत हिन्दू
घयूर स्व सन्मान, आदर, सन्मानित व्यक्ति हिन्दू
घालान उत्तम, सर्वश्रेष्ठ हिन्दू
घायन आकाश, गगन हिन्दू
घौत रक्षा करणारा, उत्तराधिकारी, मदतनीस हिन्दू
घासान अरबी नाव हिन्दू
घनें यशस्वी, कामयाब मुस्लिम
घल्लाब जिंकणारा, विजयी मुस्लिम
घैययस विजय मिळवणारा , दयाळू मुस्लिम
घफुर क्षमाशील,दयाळू मुस्लिम
घफ्फर निर्मळ, लगेच क्षमा करणारा मुस्लिम
घालिब प्रमुख, देवाचे आणखी एक नाव मुस्लिम
घख्तालय मज़बूत,साहसी, बलशाली मुस्लिम
घज़लेह छोटा, सुन्दर मुस्लिम
घज्वी वीर मुस्लिम
घत्रिफ नेता, शूर , उदार मुस्लिम
घधंफर जंगलातील वाघ, राजा, शासक मुस्लिम
घबरा पृथ्वी, भूमि मुस्लिम
घफ्र दया, क्षमा, माफ करने वाला मुस्लिम
घम्जाह संकेत, सूचना मुस्लिम
घयत उद्देश्य, लक्ष्य मुस्लिम
घलिनुस चिकित्सक मुस्लिम
घल्लब विजयी, यश मिळवणारा मुस्लिम
घसिक चंद्रमा, मोती मुस्लिम
घयद सुंदर, आकर्षक मुस्लिम
घवानी गायक, पवित्र मुस्लिम
घायब अदृश्य मुस्लिम
घाटोल लाल रंगाचा मुस्लिम
घस्सेदक एक फूल, सुगंधी पुष्प मुस्लिम
घस्सन प्रधानमंत्री, युवा शक्ति मुस्लिम
घाना धन, फायदा, लाभ मुस्लिम
घिताम्म सागर, विशाल मुस्लिम
घिदन नाजुक, कोमल मुस्लिम
घियास मदत, सहायता करणारा मुस्लिम
घियम धुके मुस्लिम
घिर्नौक सुंदर मुस्लिम
घिज़ वाळवंट, वन मुस्लिम
घिमन ढग मुस्लिम
घुर्रण उज्ज्वल, खूप सुंदर मुस्लिम
घुर्बत एक धारदार तलवार मुस्लिम
घुफैर क्षमा, दयाळू मुस्लिम
घोद्सी पवित्र, शुद्ध मुस्लिम
घोर्रण चांगल्या मनाचा, सगळ्यांचे चांगले चिंतणारा मुस्लिम
घोफ्रण स्वच्छ मनाचा, लगेच माफ करणारा मुस्लिम
घ्हशन योद्धा मुस्लिम
घ्हशिअह वेदीसेवक मुस्लिम
घ्हैब लपलेला, गैरहजर मुस्लिम
घल्ब विजयी शीख
घमंडजोत गर्वाचा उजेड, प्रकाश शीख
घमंडपाल गर्वाचा रक्षक शीख
घमंडप्रेम प्रेमाचा गर्व शीख
घमंडजीत गर्वाची जीत होणे शीख

तुमच्या मुलासाठी वर दिलेल्या नावांमधून कुठलेही चांगले नाव निवडा, ज्यामुळे मुलाचे व्यक्तिमत्व फुलण्यास मदत होईल, लक्षात ठेवा नावाचा बाळाच्या स्वभावावर आणि व्यक्तिमत्वात प्रभाव पडतो त्यामुळे बाळाचे नाव निवडताना ते विचारपूर्वक निवडा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article