तुमच्या १३ महिन्याच्या बाळामध्ये बरेच बदल होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल. बाळ अधिक स्वतंत्र होईल आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्याला कुतूहल वाटू लागेल. त्याने कदाचित काही पावले टाकण्यास सुरुवात केलेली असेल आणि अडखळत चालू लागला असेल. ह्या लेखात, आपण आपल्या १३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास याबद्दल चर्चा करणार आहोत. व्हिडिओ: १३ महिन्यांचे बाळ – वाढ, […]
गर्भधारणा होणे सगळ्याच स्त्रियांसाठी सोपे नसते. गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असताना स्त्रीला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भधारणा होणे अवघड करणारी एक सर्वसामान्यपणे आढळणारी समस्या म्हणजे हायपोथायरॉयडीझम, त्याचे निदान वेळेवर झाले नाही तर स्त्रीला गर्भधारणा होणे अवघड होते. दहा मधील एका स्त्रीला गर्भधारणेच्या आधी किंवा गरोदरपणात कुठल्या तरी स्वरूपाचा हायपोथायरॉयडीझम असतो, पण बऱ्याच वेळा त्याचे निदान […]
मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असल्याचे म्हटले जाते. ही सामूहिक ऐतिहासिक आणि सामाजिक विचारसरणी स्त्रियांमध्ये जोपासली जाते. परंतु आता आर्थिक स्थैर्य मिळवणे, करिअर, इतर शहरांमध्ये/देशांमध्ये जाणे इत्यादी वाढत्या प्राधान्यांमुळे हा विचार बाजूला टाकला जाऊ लागला आहे. जरी पालकत्व जगातील सर्वात महत्वाची भूमिका असली तरी सुद्धा काही जोडपी आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यावर पालकत्वाची निवड करू […]
आपले नुकतेच जन्मलेले बाळ आणि आता १७ आठवड्यांनंतरचे बाळ ह्यामधील फरक खूप लक्षणीय आणि आश्चर्यकारक आहे. नुसते किलकिले डोळे करून पाहणारे बाळ आता वेगवेगळे आवाज करून आपले अस्तित्व सिद्ध करू लागले आहे. जर तुमचे बाळ १७ आठवड्याचे झाले असेल तर त्याने वाढीचा आणखी एक टप्पा पार केला आहे. ह्या वाढीच्या टप्प्यातील काही महत्वपूर्ण घटकांचा आढावा […]