मुलांच्या आयुष्यातील पहिल्या वर्षामध्ये रांगणे हा सर्वात महत्वाचा विकासात्मक टप्पा आहे आणि चालण्याच्या मार्गावरील तो पहिला टप्पा आहे. रांगण्यामुळे बाळ फक्त स्वतःचे स्वतः उठून बसत नाही तर त्यामुळे बाळाला शरीराचे संतुलन सांभाळता येते तसेच शरीराचे संतुलन राखून बाळ पुढे सरकते आणि स्नायू मजबूत होतात. लहान बाळे रांगायला साधारणपणे केव्हा सुरुवात करतात? बहुतेक बाळे ७ ते […]
तुमचा ८ महिन्याचं बाळ म्हणजे अगदी वाढीच्या सुंदर टप्प्यावर असते. नुकत्याच लुकलुकणाऱ्या एक दोन दातांचं हे बाळ लवकरच पाऊल टाकायला लागणार असतं. ८ महिन्यांच्या वयाच्या बाळाला आता मऊ अन्न गिळण्याची कला अवगत झालेली असते. आणि घन पदार्थ खाण्यास सुद्धा सुरुवात झालेली असते. जे पोषक अन्न बाळाला नीट चावता येईल ते अन्न ८ महिन्यांच्या बाळाची पोषणाची […]
गरोदरपणाचा काळ हा स्त्रीसाठी अत्यंत रोमांचक काळ असतो. परंतु या काळात पौष्टिक अन्नपदार्थांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही गरोदर असताना पौष्टिक अन्नपदार्थ खाल्ल्यास तुमच्या बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी, योग्य पोषण मिळेल असे पौष्टिक पदार्थ तुम्ही खाणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे कारण ते आवश्यक पोषक […]
गर्भधारणा झाली आहे हे समजताच, आपल्या उदरातील बाळ सर्वोतोपरी चांगले रहावे म्हणून प्रयत्न केले जातात. जरी आपण कितीही चांगली काळजी घेतली तरीही, काही वेळा आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात आणि अशाच प्रकारची एक समस्या म्हणजे बाळांचे वजन कमी असणे होय. बाळाचे वजन कमी आहे हे केव्हा मानले जाते ? सरासरी बाळाचे वजन सुमारे ८ पौंड (३.६ […]