कधी कधी बाळाचे नाव ठेवणे खूप आव्हानात्मक काम होऊन जाते. जेव्हा एखाद्या विशिष्ट अक्षरावरून किंवा राशीनुसार नाव ठेवायचे असते तेव्हा ते जास्त कठीण वाटते. असेच एक अक्षर आहे ‘ग‘. ‘ग‘ अक्षरावरून सुरु होणारी अनेक नावे आहेत परंतु ती नावे आता टिपिकल आणि जुनी वाटतात. हल्ली नावांचा नवीन ट्रेंड आहे. ह्या लेखामध्ये ‘ग‘ पासून सुरु होणाऱ्या […]
जर तुम्ही हा लेख वाचत असाल तर तुम्ही १० आठवड्यांच्या गर्भवती आहात असे आम्ही समजतो. अभिनंदन! आता तुम्ही १० आठवड्यांच्या गरोदर आहात. तुमचे पोट अजून कसे दिसत नाही अशी काळजी करणे आता थांबवा कारण गरोदरपणाच्या ह्या टप्प्यावर आता ते दिसू लागेल. बाळ निरोगी आहे का किंवा त्याची वाढ सामान्यपणे होते आहे ना हे जाणून घेण्यासाठी […]
घरात मुलीचा जन्म म्हणजे लक्ष्मीचा प्रवेश मानला जातो आणि जेव्हा ही लक्ष्मी घरी येते तेव्हा तिचे अस्तित्व अधिक खुलण्यासाठी तिला नाव तर दिलेच पाहिजे. नावाचे महत्व नेहमीच कायम असते, घरातील मोठी मंडळी सुद्धा चांगल्या अर्थाचे नाव निवडण्याचा सल्ला देतात. तसेच हाक मारताना सोपे जावे असे नाव निवडावे. आई वडिलांपासून घरातले लोक, नातेवाईक सगळे बाळाला त्यांना […]
मुलांमध्ये बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. जर तुम्ही नुकतेच तुमच्या बाळाला घन आहाराची ओळख करून दिलेली असेल तर त्याच्या पोटाला त्या अन्नाची सवय होण्यास वेळ लागू शकतो. तुमच्या छोट्या मुलाला काही दिवस शौचास होत नाही आणि जरी झाली तरी ती खूप घट्ट होते. तसेच त्याची भूक मंदावू शकते. ही सगळी लक्षणे बद्धकोष्ठतेची आहेत. जर […]