अन्य

नॉर्मल प्रसूती विरुद्ध सिझेरिअन – फायदे आणि तोटे

तुम्ही गर्भवती आहात आणि त्या विशेष दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पहात आहात का? होणाऱ्या आई बाबांना एक मोठा प्रश्न पडतो की बाळाच्या जन्मा साठी नेहमीची पारंपरिक पद्दत निवडावी की सध्या प्रसिद्ध होत असलेली सी- सेक्शन प्रसूती हा पर्याय निवडावा?

नॉर्मल प्रसूती विरुद्ध सी सेक्शन

इस्पितळे आणि अल्ट्रासाउंड मशिन्स नव्हत्या तरीसुद्धा आई बाळाला जन्म देतच होती. आता तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बाळाच्या आईला बाळाला जन्म देण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध आहे आणि त्यामुळे प्रसूतीची मोठी प्रक्रिया आणि वेदना टाळता येतात. सी- सेक्शन आणि नॉर्मल प्रसूतीची तुलना केल्यास बाळाच्या आई बाबांना बाळाच्या जन्मासाठी पर्याय उपलब्ध होतात.

नॉर्मल प्रसूती

नैसर्गिक प्रसूती किंवा नॉर्मल प्रसूती ही केव्हाही चांगली. ह्या पारंपरिक पद्धतीने प्रसूती झाल्यास त्याचा बाळाच्या आणि आईच्या आरोग्याला खूप फायदा होतो. तुमचा पर्याय निवडण्याआधी इथे काही मुद्धे आहेत जे तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत.

. नॉर्मल प्रसूतीचे फायदे

नैसर्गिक पद्द्धतीला कायम प्राधान्य दिले जाते आणि त्याचे आई आणि बाळासाठी अनेक फायदे आहेत जे तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत.आईसाठी बाळासाठी

. नैसर्गिक प्रसुतीचे तोटे

नॉर्मल प्रसुतीचे फायदे वर दिले आहेत, परंतु हा पर्याय निवडताना त्याचे काही तोटे सुद्धा आहेत हे तुम्हाला माहिती असले पाहिजेत आईसाठी बाळासाठी

सिझेरिअन प्रसूती

सिझेरिअन किंवा सी-सेक्शन प्रसूतीमध्ये बाळाच्या जन्मासाठी शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. ओटीपोटाजवळील भागात एक छोटा छेद घेतला जातो आणि तो गर्भाशयापर्यंत आत घेतला जातो जेणेकरून बाळाला बाहेर काढता येईल. डॉक्टरांशी सल्लामसलत करून सी-सेक्शनचे नियोजन केले जाते आणि ते आईच्या तब्येतीवर अवलंबून असते. जेव्हा आईला उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा एच. आय. व्ही सारख्या समस्या असतील तेव्हा सी- सेक्शन हा पर्याय बाळाच्या जन्मासाठी चांगला असतो. तसेच जर नैसर्गिक प्रसूतीसाठी काही समस्या असतील तर उदा बाळाला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नसेल तर किंवा प्रसूतीला फार वेळ लागत असेल तर तात्काळ सी सेक्शन करणे जरुरीचे आहे.

. सी-सेक्शन चे फायदे

सी सेक्शन हा प्रसिद्ध पर्याय आहे आणि त्याचे काही फायदे आहेत. बाळाच्या जन्मासाठी सी सेक्शनचे फायदे खालीलप्रमाणे आईसाठी बाळासाठी

. सी- सेक्शनचे तोटे

वर सांगितलेल्या फायद्याव्यतिरिक्त सी-सेक्शन प्रसूतीचे काही तोटे सुद्धा आहेत त्याकडे लक्ष दिले पाहिजे आईसाठी दुसऱ्या कुठल्याही शस्त्रक्रियेसारखेच, सी- सेक्शन मध्ये खूप जोखीम आहे बाळासाठी

सिझेरिअन प्रसूती टाळण्यासाठी शिफारस केलेले उपाय

प्रसूतीच्या ह्या दोन्ही पद्धतींचे फायदे आणि तोटे आहेत. योग्य पर्याय निवडण्याआधी पालकांनी सगळे घटक लक्षात घेतले पाहिजेत आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. जरी नैसर्गिक प्रसूती ही पारंपरिक पद्धत असली तरीसुद्धा नैसर्गिक प्रसूती ही वेदनादायी आणि ताणयुक्त प्रक्रिया आहे. तसेच, जरी तुम्ही नैसर्गिक प्रसूतीचा पर्याय निवडला तरी सुद्धा तुम्ही ठरवल्याप्रमाणे नैसर्गिक प्रसूती सुरळीत होईलच असे नाही आणि डॉक्टर तुमचे तात्काळ सी-सेक्शन करू शकतात. नैसर्गिक प्रसूती आणि सी-सेक्शन प्रसूती ह्या दोन्ही पद्धतीने बऱ्याच कालावधीपासून प्रसूती होते. अखेरीस, सगळ्या घटकांचा अभ्यास करून शेवटचा निर्णय पालकांचा आहेआणखी वाचा:तुम्ही लक्ष ठेवण्याची गरज असलेली प्रसूतीची लक्षणे प्रसूती प्रवृत्त करणे: प्रसूतीकळा सुरु होण्यासाठी सर्वोत्तम उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved