November 8, 2019
जर तुम्ही नुकतेच पालक झाला असाल तर तुमच्या बाळाची काळजी घेणे म्हणजे तुम्हाला अवघड गोष्ट वाटू शकेल. तुमच्या बाळाची वाढ नीट होत आहे ना ह्या विचाराने तुमची झोप उडेल. पहिल्या महिन्यात दररोज बाळाचा विकास होत असतो. विशिष्ट कालावधीत विकासाचे कुठले टप्पे पार झाले पाहिजेत हे माहित असल्यास तुमचा ताण कमी होऊ शकतो. बाळाची वाढ जन्मतः […]