पुढील काही महिन्यांत तुमच्या बाळाचे आगमन होणार आहे. हा एक रोमांचक काळ आहे. तुम्ही सांगितलेली औषधे आणि आहार घेत आहात. परंतु ते करत असताना, व्यायाम करायला विसरू नका! होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे! जर तुमच्या डॉक्टरांनी परवानगी दिलेली असेल तर गरोदरपणात व्यायाम करणे सुरक्षित आहे. व्यायामाची अनेक प्रकारे मदत होते. गरोदरपणात तुम्ही केलेले व्यायाम तुम्हाला आणि […]
December 22, 2023
बाळाची आतुरतेने वाट बघत असताना, गरोदरपणाचा शेवटचा टप्पा काही स्त्रियांसाठी खरोखर अस्वस्थ करणारा असू शकतो. जर तुमची प्रसूतीची तारीख उलटून गेली असली तरी सुद्धा तुमची नैसर्गिक प्रसूती व्हावी असे तुम्हाला वाटत असेल. काही अन्नपदार्थ प्रसूतीस कारणीभूत ठरू शकतात ह्या सिद्धांताचे पुरेसे संशोधन झालेले नाही. तरीसुद्धा अनेक स्त्रियांच्या मते काही खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर तुमची प्रसूती लवकर होऊ शकते. म्हणून, […]
August 17, 2023
काही वेळा गर्भवती स्त्रीने गरोदरपणाचे 40 आठवडे पूर्ण करून सुद्धा तिला प्रसूती कळा सुरु होत नाहीत. अश्या वेळी प्रसूती प्रेरित केली जाऊ शकते. गरोदरपणात एरंडेल तेल वापरणे ही प्रसूती प्रेरित करण्यासाठी चांगली युक्ती आहे. प्रसूती प्रेरित करण्यासाठी गरोदरपणात एरंडेल तेलाचा वापर करणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे कोणतेही पूर्ण आणि निर्णायक संशोधन नाही. प्रसूती प्रेरित करण्यासाठी एरंडेल […]
June 12, 2023