बाळ जे अन्न खाते त्याचा त्याच्या आहाराच्या सवयींवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे, आपल्या मुलांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळत आहेत ना ह्याची खात्री करणे ही पालकांची जबाबदारी असते. परंतु, काही मुले खायला फार त्रास देतात आणि अश्या मुलांना काहीवेळा, अन्न खाऊ घालणे कठीण होऊ शकते. ह्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, योग्य घटक निवडून तो पदार्थ […]
May 13, 2022
तुमचे बाळ घन पदार्थ खाण्यासाठी तयार झाल्यावर, आईचे दूध किंवा फॉर्म्युल्याव्यतिरिक्त, तुम्हाला बाळाला काही घनपदार्थ सुद्धा द्यावे लागतील. पण तुम्ही नुकत्याच आई झालेल्या आहात. बाळाला कोणताही नवीन पदार्थ देण्यापूर्वी तुम्ही नक्कीच खूपदा विचार कराल (आणि तुम्ही तसा विचार केलाच पाहिजे). बाळांचे पोट लहान असते आणि त्यांची पचनसंस्था सुद्धा नाजूक असते त्यामुळे बाळे जास्त खात नाहीत, […]
April 30, 2022
अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. अंड्याला सुपरफूड असे देखील म्हणतात. बाळाला अंडे द्यावे किंवा नाही अशी शंका बऱ्याच पालकांच्या मनात असते. तुम्ही त्यापैकीच एक पालक असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. बाळाचा आहारात अंड्याचा समावेश करण्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. लहान मुले अंडी कधी खाऊ शकतात? आठ महिन्यांच्या बाळाच्या आहारात […]
April 30, 2022