गर्भारपणाचा तिसरा महिना (९-१२ आठवडे) हे होणाऱ्या आईसाठी कठीण आहेत कारण मॉर्निंग सिकनेस, थकवा आणि मनःस्थितीत होणाऱ्या बदलांमध्ये खूप वाढ होऊ शकते. ह्याच कालावधीत बरेचसे गर्भपात झाल्याची नोंद आहे. त्यामुळे होणाऱ्या आईने कुठलाही ताण न घेता ताणविरहित राहणे खूप महत्वाचे आहे. होणाऱ्या बाळाची चांगली वाढ आणि विकास व्हावा म्हणून तिने स्वतः आपण पोषक आहार घेत […]