आईचे दूध हे अतिशय पौष्टिक असते. बाळाच्या आयुष्याच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये आईचे दूध म्हणजे ऊर्जा आणि पोषक तत्वांचा उत्तम स्रोत असते. म्हणून, स्तनपान करणाऱ्या आईने तिच्या आहारात निरोगी पदार्थांचा समावेश केला पाहिजे. निरोगी आहार घेतल्याने तुमच्या दुधाद्वारे बाळाला सुद्धा पौष्टिक घटक मिळतील. आपण पौष्टिक आहाराबद्दल बोलत असताना आम्हाला वाटले की स्तनपान करताना कोणती फळे खावीत आणि […]