गरोदरपणामुळे स्त्रीच्या शरीरात बरेच बदल घडतात आणि त्यातील काही बदलांमुळे हात, पाय, पोट किंवा शरीराच्या इतर भागामध्ये बधिरपणा किंवा सुन्नपणा येऊ शकतो. अवयवांना येणारा बधिरपणा हे देखील गरोदरपणाच्या अनपेक्षित लक्षणांपैकी एक आहे आणि बहुधा तो गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत अनुभवला जातो. जर तुम्ही गर्भवती असाल आणि तुमचे पाय, खांदे किंवा हात बधिर होत असतील तर तुम्हाला […]