वांगे ही एक स्वादिष्ट भाजी आहे. वांगी भाजून त्याचे भरीत करता येते तसेच वांग्याचे काप तळून त्याचे चिप्स सुद्धा करता येतात. वांगी चविष्ट तर असतातच परंतु रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि कोलेस्ट्रॉलचे नियमन करणे यासारखे वांग्याचे आरोग्य विषयक फायदे आहेत. वांग्याविषयी अधिक माहिती वांग्याला इंग्रजी मध्ये औबर्गिन किंवा ब्रिन्जल म्हणून ओळखले जाते. ही वनस्पती, फळांसाठी मोठ्या प्रमाणावर […]