गरोदरपण आणि प्रसूतीचा अनुभव हा एक असा अनुभव आहे की जो सर्वोच्च आनंदासोबत वेदना आणि तणाव सुद्धा घेऊन येतो. आतापर्यंत नऊ महिने पोटात सुरक्षित वाढवलेल्या बाळाची जबाबदारी प्रसूतीनंतर अचानक तुमच्यावर येते. ह्या बाहेरच्या जगात प्रवेश झाल्याबरोबर बाळाची बऱ्याच गोष्टींबाबत असुरक्षितता वाढते. तुमच्या बाळाची प्रतिकारप्रणाली हळूहळू विकसित होत असते आणि म्हणूनच जिवाणू आणि इतर हानिकारक गोष्टीचा […]