मेथी ही एक औषधी वनस्पती आहे. ह्या वनस्पतीचे मूळ आशिया आणि भूमध्य प्रदेशात आहे. मेथीचे दाणे स्वयंपाकात आणि औषधी कारणांसाठी वापरले जातात. मेथीच्या दाण्यांची चव तीव्र असते आणि ते कच्चे खाल्ल्यास त्यांची चव कडू लागते. परंतु मेथ्यांचे विविध आरोग्य विषयक फायदे आहेत त्यामुळे लोक मेथी दाणे खातात. मेथीचे दाणे पचन आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी […]