तुमचे बाळ जेव्हा मोठे होऊन चालायला सुरुवात करते तेव्हा तुम्हाला नवीन आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यातील एक आव्हान म्हणजे बाळाला काय भरवावे? ह्या वयातील मुलांना प्रथिने, व्हिटॅमिन्स, खनिजद्रव्ये, कर्बोदके, चरबी आणि बऱ्याच पोषणमूल्यांची गरज असते. तथापि, संतुलित आहारासाठी त्यांना दररोज काय द्यावे हे ठरवणे काही वेळा कठीण होते. खाली १ वर्षाच्या बाळासाठी साधा आहार […]